मिड-रेंज सेगमेंटमध्ये Redmi ने लॉन्च केला गॅमेर्स साठी Redmi Turbo 5! ज्यामध्ये असणार MediaTek Dimensity 8500 सारखा पॉवरफुल प्रोसेसर आणि 7450mAh सारखी मोठी बॅटरी

redmi turbo 5 features marathi

Redmi Turbo 5 Features Marathi Xiaomi ने शेवटी त्यांची Turbo सिरीज चीनमधून आता भारतीय बाजारात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हो, चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी असे सांगितले आहे की भारतात Turbo सिरीज मधील पहिला स्मार्टफोन Redmi Turbo 5 असणार आहे. चीन मध्ये Redmi Turbo 5 हा स्मार्टफोन जानेवारी महिन्यातच लॉन्च करण्यात आला होता आणि आता भारतात … Read more

Motorola ने लॉन्च केला मध्यम किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन Motorola Edge 70 Pro+! 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप ,Sony LYTIA कॅमेरा सेन्सर आणि दमदार प्रोसेसर सह सादर

motorola edge 70 pro plus review marathi

Motorola Edge 70 Pro+ Review Marathi Motorola ने त्यांच्या Edge 70 Series मध्ये आणखी एक प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च केला आहे तो म्हणजे Motorola Edge 70 Pro+. याआधी Motorola ने Motorola Edge 70, Motorola Edge 70 Fusion आणि Motorola Edge 70 Pro हे तीन स्मार्टफोनस लॉन्च केले होते. आता ब्रँड ने या लाइनअप मध्ये आणखी एका … Read more

Xiaomi ने भारतात लॉन्च केली 17T सिरीज! MediaTek Dimensity 8500 सारखा शक्तिशाली प्रोसेसर, Leica कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीसह Xiaomi 17T लॉन्च

xiaomi 17t review marathi

Xiaomi 17t Review Marathi Xiaomi ने जागतिक बाजारात त्यांच्या T सिरीज मध्ये आणखी दोन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत, जे Xiaomi 17T आणि Xiaomi 17T प्रो आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स Xiaomi 15T लाइनअप (Lineup) चे सक्सेसर आहेत. शाओमी ने यावेळी या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये कॅमेरा, डिस्प्ले, परफॉर्मन्स आणि बॅटरी या विभागांमध्ये मोठे सुधारणा आणि बदल … Read more

Tecno ने लॉन्च केला Tecno Pop X 5G बजेट स्मार्टफोन ज्यात असणार 6500mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि नेटवर्क नसतानाही कॉल करता येणारा असा जबरदस्त फीचर!

tecno pop x 5g specs marathi

Tecno Pop X 5G Specs Marathi Tecno ने भारतात त्यांच्या Pop series मधील बजेट मध्ये येणारा 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे ज्याला Tecno Pop X 5G असं नाव देण्यात आलं आहे. ज्या युजर्स ना एका बजेट स्मार्टफोन मध्ये मोठी बॅटरी, शानदार डिझाइन, मल्टिटास्किंग आणि वेगवान 5G कनेक्टिव्हिटी हवी असेल, त्यांच्यासाठी Tecno चा Tecno Pop X … Read more

Nothing ने लॉन्च केला मिड-सेगमेंट स्मार्टफोन मध्ये एक शानदार डिझाइनसह येणारा Nothing 4a Pro!

nothing 4a pro features marathi

Nothing 4a Pro Features Marathi मिड-सेगमेंट स्मार्टफोनस मध्ये आता अजून एका ब्रँड ने उडी मारली आहे आणि युजर्स ला या सेगमेंट मध्ये आणखी एक पर्याय मिळाला आहे, तो म्हणजे Nothing 4a Pro. Nothing ने यापूर्वी मिड-सेगमेंट युजर्स साठी स्मार्टफोन तयार केला नव्हता पण आता ज्यांचा बजेट 20,000 ते 40,000 रुपयांपर्यंत आहे, त्यांच्यासाठी Nothing ने Nothing … Read more

Samsung ने लॉन्च केला जगातील पहिला प्रायव्हसी डिस्प्ले असलेला स्मार्टफोन! सोबत 200 मेगापिक्सेल कॅमेरा आणि Snapdragon 8 Gen Elite 5 प्रोसेसरसह येणारा Samsung Galaxy s26 Ultra

samsung galaxy s26 ultra marathi review

Samsung Galaxy s26 Ultra Marathi Review भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड Samsung ने बाजारात S26 Series लॉन्च केली आहे. या सीरीजमध्ये तीन मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत जे आता थेट Apple आणि Pixel सारख्या ब्रँड्ससोबत स्पर्धा करणार आहेत. Samsung ने सध्या या सीरीज मध्ये फार काही नवीन गोष्टी दिलेल्या नाहीत पण सर्वात जास्त … Read more