WhatsApp वर आता मोबाइल नंबर ऐवजी दिसणार Username! आताच तुमचे युजरनेम बुक करा.
WhatsApp Username Marathi WhatsApp चा सर्वात महत्त्वाचा अपडेट आपल्याला आधीच्या अपडेट मध्ये प्रायव्हसी बाबतीत पाहायला मिळाला होता. मागील अपडेट मध्ये व्हॉट्सअँप ने युजर्स ना अॅडव्हान्स्ड कंट्रोल्स दिले आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही कोण तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो यावर अधिक नियंत्रण ठेवू शकता. व्हॉट्सअँप आता असे फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याची तब्बल 3 अब्ज युजर्स आतुरतेने … Read more