200 रुपयांमध्ये Jio देत आहे Amazon Prime सोबत 13 OTT प्लॅटफॉर्म्स मोफत!

Jio OTT Plans Marathi

तुम्ही जर वेगवेगळ्या OTT अ‍ॅप्सच्या सबस्क्रिप्शन साठी प्रत्येक महिन्याला जास्त पैसे खर्च करत असाल, तर Jio चा हा पॅक तुमच्यासाठीच आहे. Jio त्यांच्या युजर्स साठी असा एक डेटा व्हाउचर प्लॅन ऑफर करत आहे, ज्यामध्ये त्यांना 13 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म्स चा अ‍ॅक्सेस मिळणार आहे.

हा एक (jio data plan marathi)डेटा व्हाउचर प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस व्हॅलिडिटी मिळत नाही. म्हणजेच युजर्स ला कॉलिंग आणि सर्व्हिस अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी वेगळा रोजचा रिचार्ज प्लॅन करावा लागणार आहे.

प्लॅनमध्ये कोणते OTT प्लॅटफॉर्म्स मिळणार?

या Jio डेटा व्हाउचर प्लॅनसोबत युजर्स ला अनेक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्स चा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. यामध्ये –

1. झी5 (ZEE5)

2. डिस्कव्हरी+ (Discovery+)

3. जिओहॉटस्टार (JioHotstar)

4. प्लॅनेट मराठी (Planet Marathi OTT)

5. सन एनएक्सटी (Sun NXT)

हे पण वाचा :- Airtel ने लॉन्च केले आता 30 दिवसांचा मंथली प्रीपेड प्लॅन्स! जाणून घ्या किती डेटा आणि कोणते OTT सबस्क्रिप्शन यासोबत मिळणार आहेत.

6. सोनी लिव्ह (Sony LIV)

7. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video)

8. जिओसिनेमा प्रीमियम (JioCinema Premium)

9. लायन्सगेट प्ले (Lionsgate Play)

10. चौपाल (Chaupal)

11. फॅनकोड (FanCode)

12. होइचोई (Hoichoi)

13. कांचा लंका (Kanchha Lannka)

अशा 13 OTT प्लॅटफॉर्म्स चा समावेश करण्यात आला आहे.

Jio च्या 200 रुपयांच्या प्लॅन (jio ott plans marathi) मध्ये काय मिळणार?

Jio चा हा प्लॅन आता लॉन्च झालेला नाही, हा एक जुना मेगा कंटेंट अ‍ॅड-ऑन प्लॅन आहे, जो खास करून अशा युजर्स साठी बनवण्यात आला आहे ज्यांना एंटरटेनमेंट पाहण्याची आवड आहे. 200 रुपयांच्या या डेटा व्हाउचर प्लॅन मध्ये युजर्स ला 5GB मंथली हाय-स्पीड डेटा आणि अतिरिक्त 4GB डेटा देखील मिळणार आहे.

या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असणार आह. म्हणजेच 28 दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण 5GB डेटा वापरू शकता. हा प्लॅन अजून खास बनवण्यासाठी Jio ने यामध्ये 13 OTT प्लॅटफॉर्म्स चे सबस्क्रिप्शन दिले आहेत.

OTT सबस्क्रिप्शन अ‍ॅक्टिव्हेट कसे करायचे?

Amazon Prime Video मोबाइल एडिशन आणि YouTube Premium अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही थेट MyJio अ‍ॅप वर जाऊन ते अ‍ॅक्टिव्हेट करू शकता.

JioHotstar Mobile चे सबस्क्रिप्शन तुम्हाला MyJio अ‍ॅप मधील कूपन सेक्शन मध्ये मिळेल. JioHotstar अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी JioHotstar अ‍ॅप मध्ये त्याच Jio नंबरने लॉगिन करा, ज्यावर हा डेटा व्हाउचर प्लॅन अ‍ॅक्टिव्ह आहे.

Discovery+, Hoichoi, SunNXT, SonyLIV, Lionsgate Play, ZEE5 आणि FanCode या प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस तुम्हाला JioTV Mobile अ‍ॅप मधून मिळणार आहे.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment