WhatsApp ने लॉन्च केले नवीन सिक्युरिटी अपडेट Strict Account Settings! आत्ताच WhatsApp मधील सर्वात सुरक्षित सेटिंग्स ऑन करा आणि सायबर हल्ल्यांपासून दूर रहा.
Whatsapp Security Update Marathi WhatsApp ने आजपर्यंतचा सर्वात advanced Whatsapp Security Update Marathi लॉन्च केला आहे, ज्याला स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स असं म्हटलं जातं. हे सेटिंग ऑन केल्यावर WhatsApp वर सायबर हल्ल्यांचा धोका कमी होतो आणि तुमचे फोटो, फाइल्स किंवा इतर कोणतीही माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते. मेटा चं WhatsApp आता युनाइटेड स्टेट्स (US) मधील तिसरी अशी … Read more