तुम्हाला आता अनोळखी कॉल कधीच येणार नाहीत! CNAP या सेवेमुळे समोरच्या व्यक्तीचं खरे नाव दिसणार. CNAP म्हणजे काय?
CNAP Trai Marathi CNAP TRAI Marathi – अनोळखी कॉलचा त्रास संपणार! कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सेवेमुळे कॉल करणाऱ्याचं खरे नाव दिसेल. CNAP म्हणजे काय? आणि अनओळखी कॉलवर नाव कसे दिसते ते जाणून घ्या. तुम्हाला अनोळखी नंबरवरून सारखेच कॉल येतात का? मग प्रश्न पडतो की कॉल उचलावा की नाही कंपनीने केला आहे का, नातेवाईकांनी, मित्रांनी की एखाद्या … Read more