Instagram लवकरच आणत आहे एक नवं फीचर – Picture-in-Picture! आता मोबाईलवर इतर काम करताना देखील तुम्ही रील्स पाहू शकाल! तसेच iPad साठी Instagram app देखील लॉन्च!
Instagram PIP Mode Marathi लवकरच येत आहे! आता रील्स पाहताना मोबाईलवर इतर काम सहज करा. या नव्या फीचरबद्दल सविस्तर जाणून घ्या! सध्या Instagram त्यांचे एक नवे फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्याला ‘Picture-in-Picture’ असे म्हणतात. हे फीचर सुरू केल्यानंतर तुम्ही तुमचे काम करत असतानाही रील्स पाहू शकणार आहात. सध्या कंपनी हे फीचर टेस्ट करत आहे, … Read more