रिअलमीचा 10001 mAh बॅटरीसह येणारा हा स्मार्टफोन आता मानला जाणार भारतातील सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन Realme P4 Power Marathi
Realme P4 Power Marathi आजपर्यंत भारता मध्ये तुम्ही सर्वात मोठी बॅटरी असलेले स्मार्टफोन पाहिलेच असतील किंवा भारतात आतापर्यंत जितकेही स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत त्यामध्ये बहुतांश स्मार्टफोन 6000mAh, 6500mAh, 7000mAh किंवा 7300mAh बॅटरीसह आले आहेत. पण Realme च्या या स्मार्टफोनमध्ये 7300mAh पेक्षाही मोठी बॅटरी देण्यात आली आहे. भारता मध्ये पाहिले तर आता पर्यंत सर्वात मोठी बॅटरी … Read more