Realme GT 7, 7000 mAh टायटन बॅटरी, वेगवान परफॉर्मन्स आणि स्मार्ट बॅक पॅनलसह!
Realme ने 2025 साठी त्यांचा धमाकेदार फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन लॉन्च केला आहे – Realme GT 7. पण या वेळेस एक खास गोष्ट आहे… कारण या फोनमध्ये तुम्हाला मिळणार आहे एक Special Edition — Realme GT 7 Dream Edition. हा विशेष एडिशन इतकाच खास आहे कारण Realme ने हा फोन ‘ॲस्टन मार्टिन’ या जगप्रसिद्ध लक्झरी कार … Read more