तुमच्या फोनचा डायलर बदलून गेला आहे ना! कसा काय? पुन्हा आधीसारखा करायचा असेल तर हा सोपा उपाय पाहा!

change dialer marathi

गेल्या २-३ दिवसांपासून अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या फोनमध्ये मोठे अपडेट्स आले आहेत. तुमच्या फोनमध्येही हे अपडेट्स आतापर्यंत इन्स्टॉल झाले असतील. गूगलच्या फोन ॲप डायलरमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. हा बदल इंटरफेसमध्ये दिसतो. तुम्ही पाहिलं असेल की आता कॉल लॉगमध्ये आधीसारखा ग्रुप व्ह्यू दिसत नाही. आता कॉल हिस्टरी आणि फेव्हरेट्स हे दोन पर्याय थेट होम स्क्रीनवर … Read more

Airtel वापरकर्त्यांसाठी एक जबरदस्त फ्री ऑफर! आता लगेच ऑफर क्लेम करा आणि मिळवा ₹17,000 चं सब्स्क्रिप्शन पूर्णपणे मोफत! संधी गमावू नका!

तुम्ही जर एक Airtel वापरकर्ता असाल, तर Airtel तुम्हाला देत आहे १७,००० रुपयांचं सॉफ्टवेअर एकदम मोफत. ही खास खुशखबर फक्त Airtel युजर्ससाठीच आहे. Airtel तुम्हाला देत आहे पर्प्लेक्सिटी प्रो(Perplexity Pro) या सॉफ्टवेअरचं संपूर्ण एक वर्षाचं सब्स्क्रिप्शन फ्री. सध्या मार्केटमध्ये या सॉफ्टवेअरची १७,००० रुपये आहे. आता तुम्ही विचार करत असाल, नेमकं हे पर्प्लेक्सिटी प्रो म्हणजे काय … Read more

डिजीपिन(Digipin) म्हणजे तुमचा नवीन डिजिटल पत्ता असू शकतो. जाणून घ्या तुमचा डिजीपिन काय आहे!”

digipin marathi

जर तुम्हाला आता काही ऑर्डर करायचं असेल, तर पत्ता टाकायची गरजच नाही! कारण सरकारनं सुरू केलं आहे नवीन अ‍ॅड्रेस सिस्टीम — डिजीपिन. आता हा डिजीपिन म्हणजे नेमकं काय? चला तर मग, अगदी सोप्या भाषेत सांगतो. सरकारनं खूपच उपयोगी अशी एक कल्पना सादर केली आहे — डिजीपिन. आपण जेव्हा एखादी वस्तू ऑनलाइन मागवतो, तेव्हा आपल्या पत्त्यात … Read more

तुमच्या मोबाईलवर मेसेज आल्यानंतर शेवटच्या अक्षरावरून कळणार कोणाचा मेसेज आला आहे!

trai sms header marathi

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) यांनी घोषणा केली आहे की TCCCPR 2025 च्या अ‍ॅमेन्डमेंटअंतर्गत, ज्या कोणत्याही कंपनीला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे, त्यांना आता त्यांच्या मेसेजमध्ये सफिक्स (suffix) जोडणं बंधनकारक असणार आहे. हा नियम ६ मे २०२५ पासून लागू करण्यात आला आहे. हेडर सफीक्स (Header Suffix) म्हणजे काय(trai sms header marathi)? हेडर सफीक्स म्हणजे असे … Read more

फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन वरून आलेल्या पार्सलचे बॉक्सेस जर हे केल्याशिवाय डायरेक्ट कचऱ्यात टाकत असाल तर अत्ताच थांबा आणि सावध व्हा!

Discarded cardboard boxes and garbage next to a concrete wall and tree.

फ्लिपकार्ट, ॲमेझॉन किंवा कुठलेही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म असो, तुमच्याकडे आलेले पार्सल बॉक्सचं तुम्ही काय करता? जर तुम्ही ते सरळ कचर्‍यात टाकत असाल, तर हे लगेच थांबवा — कारण तुम्ही एक मोठी चूक करत आहात. या निष्काळजीपणामुळे तुम्ही एक मोठ्या स्कॅमचा बळी होऊ शकता आणि तुमचं बँक अकाउंट रिकामं होण्याची शक्यता निर्माण होते. का? कारण या … Read more

Instagramचं हे नवीन फीचर मित्र किंवा मैत्रिणीसोबत नक्की ट्राय करा!

instagram blend feature marathi

इंस्टाग्रामने नुकतंच एक नवीन फीचर लाँच केलं आहे ज्याला “ब्लेंड” असं म्हणतात. तर हे ब्लेंड फीचर((instagram blend feature marathi)) नेमकं काय आहे? या नवीन फीचरमध्ये तुमच्या मित्राच्या रील्स आणि तुमच्या रील्स — हे सारखं दिसणार आहे. तुम्ही जे काही रील्समध्ये पाहणार, तेच रील्स तुमच्या मित्रालाही दिसणार. तर हे इंस्टाग्राम ब्लेंड फीचर तुम्ही कसं वापरू शकता?(instagram … Read more