९०% लोकांना इंस्टाग्रामचे हे २ फीचर्स अजूनही माहिती नाहीत!(instagram new features marathi)
तुम्ही पण दिवसभर इंस्टाग्राम वापरत असाल, पण हे २ फीचर्स तुम्हाला अजूनही माहिती नसतील. चला तर मग, कोणते आहेत हे २ फीचर्स ते जाणून घेऊया! आता तुम्ही इंस्टाग्रामवर रील्स बघताना यूट्यूबसारखी त्या रीलची स्पीड वाढवू शकता! आता ते कसं? इंस्टाग्राम रील्सच्या कोणत्याही एका बाजूला — म्हणजे उजव्या किंवा डाव्या बाजूला — स्क्रीनवर बोट ठेवून(टॅप करून) … Read more