Vivo ने लॉन्च केला त्यांचा नवीन V60 मोबाईल – फोटोग्राफी प्रेमींसाठी खास मोबाईल,फक्त मोबाईल नाही, एक कॅमेरा मास्टरपीस.

vivo v60 specifications marathi

Vivo ने लॉन्च केला सर्वांच्या आवडत्या V Series मधला आणखी एक शानदार स्मार्टफोन – Vivo V60. जर आपण Q2 2025 कडे पाहिले तर Vivo ने सर्वाधिक डिव्हाइसेस शिप केले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की लोकांचा या ब्रँडवरचा विश्वास आणि प्रेम सतत वाढत आहे. Vivo ची V Series ही अशी सिरीज आहे जी लोकांना खूप … Read more

Oppo K13 Turbo ओप्पो चा पहिला गेमिंग स्मार्टफोन, त्यासोबत कूलिंग फॅन आणि एअरव्हेंट सुध्दा!

oppo k13 turbo specifications in marathi

Oppo ने लाँच केला त्यांच्या K सीरिजमध्ये अजून एक दमदार फोन Oppo K13 Turbo. आपण जर पाहिलं तर Oppo ची K सीरिज ही मजबुतीची सीरिज मानली जाते, पण आता Oppo ने मजबुतीसोबत गेमिंगचाही विचार केला आणि आता हा प्रीमियम गेमिंग फोन लाँच केला(oppo k13 turbo specifications in marathi). फोनकडे जर आपण पाहिलं तर फोनचं लुक … Read more

IQOO चा एक ऑल राउंडर फोन Sony कॅमेरा,तगडा परफॉर्मन्स आणि मोठी बॅटरी IQOO Z10R तो पण फक्त ₹1_,499

iqoo z10r specifications marathi

आपल्याला जर फोन घ्यायचा असतो तर जास्त करून लोकांचा बजेट 15,000 ते 20,000 असतो आणि हा प्राइस सेगमेंट खूप इंटरेस्टिंग सुद्धा असतो कारण जास्त करून ब्रँड्स ह्याच रेंजमध्ये फोन लॉन्च करण्याचा प्रयत्न करतात ते पण जास्तीत जास्त फीचर्ससोबत. ह्याच बजेट सेगमेंटमध्ये iQOO ने त्यांचा ऑलराउंडर फोन लॉन्च केला आहे ज्याचं नाव iQOO Z10R आहे. तुमचं … Read more

Samsung Galaxy Z Fold 7 सर्वात पॉवरफुल, स्लिम फोल्डेबल फोन, आणि 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा सोबत

Samsung galaxy z fold 7 specifications marathi

सॅमसंग ने लाँच केला आहे त्यांचा आजवरचा सर्वात जबरदस्त फोल्डेबल फोन – Samsung Galaxy Z Fold 7. जर तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की सॅमसंग दरवर्षी त्यांच्या फोल्डेबल फोनमध्ये काही ना काही छोटे अपडेट्स करतच असतो. पण यावेळी सॅमसंगने या नवीन फोल्डेबल फोनमुळे पूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्याची तयारी केली आहे. नवीन Galaxy Z Fold … Read more

ओप्पो ने लॉन्च केली त्यांची नवीन सिरीज!Oppo Reno 14 Pro प्रीमियम डिझाईनसोबत ५० मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे आणि मोठी बॅटरी.

oppo reno 14 pro specifications marathi

Oppo ने लॉन्च केली आहे त्यांची नवीन सिरीज —Reno 14 सिरीज. या सिरीजमध्ये तुम्हाला दोन फोन पाहायला मिळणार आहेत: एक आहे Oppo Reno 14 5G आणि दुसरा Oppo Reno 14 Pro 5G. आज आपण पाहणार आहोत Oppo Reno 14 Pro 5G,आणि Reno 14 5G बद्दल मी एक वेगळा ब्लॉग लिहीन,म्हणजे तुम्हाला दोघांमध्ये गोंधळ होणार नाही. … Read more

Samsung Galaxy M36 – मॉन्स्टर सिरीजमधला अजून एक शानदार फोन लाँच झाला आहे आणि तोही फक्त ₹20,000 च्या आत!

samsung galaxy m36 specifications marathi

Samsung ने लॉन्च केला आहे त्याच्या Monster Series मधला अजून एक दमदार फोन — तो म्हणजे Samsung Galaxy M36 5G. Samsung ने काही वर्षांपूर्वी त्यांची खास Monster Series सुरू केली होती आणि त्या अंतर्गत त्यांनी M30, M32, M33, M34, आणिM35 हे फोन यशस्वीपणे लॉन्च केले. आता या यशाची परंपरा पुढे नेत, त्यांनी आणखी एक दमदार … Read more