Apple Airpods 3 प्रो – थेट भाषांतर आणि हार्ट रेट अशा उत्तम फीचर्स आणि लेटेस्ट डिझाईनसह झाले लॉन्च!

Airpods pro 3 marathi language ॲपलने त्यांच्या 2025 च्या इव्हेंटमध्ये iphone 17 सोबत एअरपॉड्स सुद्धा लॉन्च केले. यावेळी कंपनीने एअरपॉड्सला अजून खास बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एअरपॉड्स प्रो 3 मध्ये मोठे बदल करण्यात आले असून, इतके भारी फीचर्स मिळतील असे कदाचित कुणी विचारही केला नसेल. आपण असं म्हणू शकतो की जर तुमच्याकडे एअरपॉड्स प्रो … Read more

शेवटी Apple ने सर्वांना आवडणारी सिरीज iPhone 17 लॉन्च केली! नवीन डिझाइन, नवीन कॅमेरा आणि नवे अपडेट्ससह.

iphone 17 specs marathi

९ सप्टेंबर २०२५ ला Apple ने त्यांची पुढची iPhone 17 Series लॉन्च केली. या सिरीजमध्ये इतके नवे अपडेट्स आले आहेत जे आजपर्यंत कुठल्याच iPhones मध्ये नव्हते. नवीन डिझाइन, नवीन कॅमेरा, नवीन चिपसेट आणि अजून बरेच काही iPhone 17 Series मध्ये दिलं आहे. Apple Event मध्ये फक्त iPhoneच नाही तर इतर प्रॉडक्ट्सही लॉन्च केले गेलेत जसे … Read more

टेकनो ने लाँच केला आता पर्यंतचा जगातला सर्वात पातळ फोन तेही मोठ्या बॅटरी सह – Tecno Pova Slim 5G

tecno pova slim marathi

टेकनो आता मोबाईल इंडस्ट्रीमध्ये मोठा धुमाकूळ घालणार आहे कारण सेगमेंटमधला सर्वात स्लिम फोन Tecno POVA Slim 5G लॉन्च केला आहे. आतापर्यंत आपण इंडस्ट्रीमधले स्लिमेस्ट फोन पाहिले आहेत जसे की Samsung Galaxy S25 Edge, Galaxy Z Fold 7, Galaxy M36 5G. Apple देखील त्यांचा सर्वात स्लिम फोन लॉन्च करणार आहे ज्याचं नाव iPhone Air आहे, पण … Read more

Samsung A सिरीजमध्ये आणखी एक बजेट फोन लाँच झाला – Samsung A17.

samsung a17 marathi

सॅमसंगने त्यांच्या A बजेट सिरीजमध्ये आणखी एक फोन लाँच केला आहे – सॅमसंग गॅलेक्सी A17. तुम्हाला माहिती नसेल, पण या बजेट सिरीजमधील A15 आणि A16 हे फोन फक्त भारतातच नाही तर जगभरात सर्वाधिक विकले जाणारे फोन आहेत. खास करून सॅमसंगने सर्वांसाठी या फोनसोबत एक गुड न्यूज देखील दिली आहे. सॅमसंग A17 मध्ये यावेळेस तुम्हाला 25W … Read more

Google ची Pixel 10 सिरीज झाली लॉन्च! 10 Pro आणि 10 Pro XL, मिळणार 100x झूम आणि अजून बरंच काही!

pixel 10 pro xl marathi

Pixel 10 pro xl marathi Google ने त्यांची Google Pixel 10 सिरीज शेवटी लॉन्च केली. हे फोन्स Google साठी सर्वात महत्त्वाचे डिव्हाइसेस आहेत. यावेळी Google ने डिस्प्ले, परफॉर्मन्स, कॅमेरा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप बदल केले आहेत. Google Pixel चे फोन्स महत्त्वाचे का असतात? कारण हळूहळू जितकेही फीचर्स यात असतात ते Android मध्ये येतात. गूगल ने … Read more

Apple “Awe Dropping” इव्हेंट 2025 ची तारीख ठरली! iPhone 17 सीरिज मॉडेल- iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Air, iPhone 17 Pro Max आणि अजून बरंच काही होणार लाँच!

apple launch event marathi

स्मार्टफोन ब्रँड्सपैकी एक सर्वात मोठा ब्रँड म्हणजे “Apple” यांनी जाहीर केला त्यांचा 2025 चा लॉन्च इव्हेंट ज्याला “Awe Dropping” असं नाव दिलं आहे. Apple चे CEO(मालक) टिम कुक यांनी ट्विटरवर जाहीर केलं की Apple चा “Awe Dropping” इव्हेंट 9 सप्टेंबरला होणार आहे. आज आपण पाहणार आहोत कोणते डिव्हाइसेस या इव्हेंटमध्ये Apple लाँच करणार आहे. आज … Read more