शाओमी 17 प्रो मॅक्स — जगातील पहिला फोन ज्याच्या मागे स्क्रीन आहे जी फोटो पासून मेसेजपर्यंत खूप काही करू शकते.
Xiaomi 17 Pro Max Marathi शाओमी ने लाँच केला आजपर्यंतचा सर्वात अॅडव्हान्स्ड आणि पॉवरफुल स्मार्टफोन — Xiaomi 17 Pro Max. हा Xiaomi 17 सीरिजमधील टॉप व्हेरिएंट आहे आणि शाओमी १७ हा बेस. तुम्हाला जर Xiaomi 17 बद्दल माहिती हवी असेल, तर त्यावर मी आधीच लिहिले आहे. थोड्याच दिवसांपूर्वी चीनमध्ये ही सिरीज लाँच झाली होती. सध्या … Read more