Poco F7-भारतातील सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन, तोही Sony camera आणि Snapdragon 8s Gen 4 सारख्या दमदार प्रोसेसरसह!

Poco f7 specifications marathi

पोकोने त्यांच्या F सीरिजमध्ये अजून एक दमदार फोन लाँच केला आहे, तो म्हणजे Poco F7. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, पोकोची ही F सीरिज ही परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांमध्ये या सीरिजमधील प्रत्येक फोनमध्ये काही ना काही सुधारणा करण्यात आली आहे. या सगळ्या सुधारणा एकत्र घेतल्या तर त्याचा परिणाम म्हणजेच Poco F7 हा फोन … Read more