OnePlus 13s, Oneplus चा सर्वात संक्षिप्त (कॉम्पॅक्ट) आणि शक्तिशाली फोन.
वनप्लस ने लाँच केला आहे त्यांचा सर्वात कॉम्पॅक्ट आणि पॉवरफुल फ्लॅगशिप फोन – OnePlus 13s. आजपर्यंत OnePlus चे जितकेही फ्लॅगशिप फोन्स आले आहेत, त्यामधून हा सर्वात स्लिम फोन आहे. OnePlus 13s मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर मिळतो, जो या मार्केटमधील सर्वात स्वस्त किंमतीत मिळणारा flagship प्रोसेसर आहे. त्यासोबतच जगातील पहिला स्वतंत्र Wi-Fi चिपसेट (Independent … Read more