Motorola Razr 60 Ultra सर्वात शक्तिशाली फोल्ड होणारा फोन आहे!!
मोटोरोलाने आता एकामागोमाग एक दमदार फोन्स लॉन्च करायला सुरुवात केली आहे – तेही अगदी साधे नाहीत तर भन्नाट, स्टायलिश आणि फिचर्सने भरलेले! Motorola आता त्यांच्या सर्वात शक्तिशाली फ्लिप फोनची घोषणा केली आहे, ज्याचं नाव आहे Motorola Razr 60 Ultra या फ्लिप फोनमध्ये असं काहीच सोडलं नाही जे द्यायचं राहिलं असावं – परफॉर्मन्स, डिस्प्ले, लुक्स, डिझाइन, … Read more