Infinix gt 30 pro 5g इन्फिनिक्सचा तगडा गेमिंग स्मार्टफोन — तोही ट्रिगर्ससह!
इन्फिनिक्स ने लॉन्च केला आहे एकदम कूलेस्ट, डेडिकेटेड आणि जबरदस्त गेमिंग स्मार्टफोन — Infinix GT 30 Pro 5G!. हा फोन खास gamers साठी बनवला आहे, ज्यांना गेम खेळायला आवडतं आणि तेही लॅगशिवाय अनुभवायचं आहे. पर्फेक्ट परफॉर्मन्स, ट्रिगर्ससारखी गेमिंग फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स यामुळे हा फोन गेमिंग लव्हर्ससाठी एकदम परफेक्ट आहे! एवढंच नाही तर Infinix ने … Read more