डिजीपिन(Digipin) म्हणजे तुमचा नवीन डिजिटल पत्ता असू शकतो. जाणून घ्या तुमचा डिजीपिन काय आहे!”
जर तुम्हाला आता काही ऑर्डर करायचं असेल, तर पत्ता टाकायची गरजच नाही! कारण सरकारनं सुरू केलं आहे नवीन अॅड्रेस सिस्टीम — डिजीपिन. आता हा डिजीपिन म्हणजे नेमकं काय? चला तर मग, अगदी सोप्या भाषेत सांगतो. सरकारनं खूपच उपयोगी अशी एक कल्पना सादर केली आहे — डिजीपिन. आपण जेव्हा एखादी वस्तू ऑनलाइन मागवतो, तेव्हा आपल्या पत्त्यात … Read more