Vivo चा आणखी एक नवीन फोन तोसुद्धा खास फीचर्ससह – Dimensity 9300+ प्रोसेसर आणि पेरिस्कोप कॅमेरासारख्या दमदार वैशिष्ट्यांसह.
Vivo ने लाँच केला आहे त्यांच्या T सिरीजमधील एक दमदार फोन, तो म्हणजेच Vivo T4 Ultra. Vivo आता खरंच खूप कमाल करत आहे T सिरीजमध्ये, कारण या सिरीजमधले सगळे फोन मिड रेंजमध्ये असूनही वॅल्यू फॉर मनी असतात. असं नाही की आपण एवढे पैसे देतो आणि आपल्याला फोन आवडत नाही!. आता Vivo T4 Ultra बद्दल बोलायचं … Read more