सॅमसंग galaxy M56 5G- सर्वात मजबूत आणि पातळ स्मार्टफोन

Samsung Galaxy नाम तो सुना होगा! भारतातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन ब्रँडपैकी एक, Samsung ने त्यांच्या लोकप्रिय M Series मध्ये अजून एक दमदार फोन लाँच केला आहे –Samsung Galaxy M56 5G. हा Galaxy M Series मधील सर्वात टिकाऊ फोन आहे
, ज्यामध्ये गोरिला ग्लास विक्टस+ चं संरक्षण दिलं आहे तेही फोनच्या पुढील आणि मागील बाजूला म्हणजेच दोन्ही बाजूंना (पुढे आणि मागे). म्हणजेच, जर तुमच्या हातून फोन चुकून खाली पडला, तरी 0.01% ही इजा होण्याची शक्यता नाही.

त्याचबरोबर, Galaxy M56 हा M Series मधील सर्वात पातळ स्मार्टफोन आहे, जो Samsung ने आजपर्यंत तयार केला आहे. सॅमसंगने या फोनमध्ये अजून खूप काही नवे, पॉवर-पॅक फीचर्स दिले आहेत जसं की प्रीमियम ग्लास डिझाईन, एआय एडिटिंग टूल्स, HDR कॅमेरा आणि अजूनही बरीच खास गोष्टी!

हे सगळे फीचर्स नेमके कोणते आहेत ते पाहण्यासाठी आपण जाणारच आहोत आपल्या एकमेव — टेबल दादांकडे. ज्यांनी पेज सबस्क्राइब करून LT फॅमिली चे सदस्य झाले आहेत, त्यांना माहितच असेल की टेबल दादा कोण आहेत. तेच आपल्याला अगदी सोप्या भाषेत दाखवणार आहेत की Galaxy M56(samsung galaxy m56 5g specifications in marathi)) मध्ये कोणकोणते भन्नाट फीचर्स आहेत!”

सॅमसंग m56 स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत(samsung galaxy m56 5g specifications in marathi)

samsung galaxy m56 5g specifications in marathi
samsung galaxy m56 5g specifications in marathi
samsung galaxy m56 5g specifications in marathi
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(UI 6.0)
6 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरएक्सिनॉस
इंटरनल स्टोरेज128 GB
रॅम8 GB
सुरक्षाफिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता5000 mAh
अ‍ॅडॉप्टर45W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.7 इंच (सुपर एमोलेड प्लस डिस्प्ले)(कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस+)
रिझोल्यूशन2340 × 1080 पिक्सेल
पाणी संरक्षणनाही
डिस्प्ले तंत्रज्ञान1)120Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 1200 निट्स
सेंसर1)प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)जायरो सेन्सर
3)जिओमॅग्नेटिक सेन्सर
4)ॲक्सेलरोमीटर
5)लाईट सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 12 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- UHD 4K
ऑडिओस्टीरिओ स्पीकर्स
रंग1)लाइट ग्रीन
2)ब्लॅक
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v5.3, Wi-Fi
किंमत₹27,999


तुम्हाला जर Samsung चे फोन्स वापरायला आवडत असेल आणि ₹२५,००० हाच तुमचा बजेट असेल, तर तुम्ही नक्की एकदा या फोनकडे नजर टाका. मला खात्री आहे की तुम्हाला हा Galaxy M56 नक्कीच आवडेल. कारण ह्या फोनमध्ये तुम्हाला ६ वर्षांपर्यंतचे Android अपडेट्स सुरक्षा अपडेट्स मिळणार आहेत आणि त्यासोबत मिळतोय प्रीमियम डिझाईन, शानदार कॅमेरा आणि कमाल UI.

तर हा होता आपला मॉन्स्टर Samsung Galaxy M56 5G — कसा वाटला मग हा फोन तुम्हाला? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या लाडक्या LT Family चा सदस्य व्हायला अजिबात विसरू नका. लगेच म्हणजे लगेच सबस्क्राईब करा!

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment