इंस्टाग्रामने नुकतंच एक नवीन फीचर लाँच केलं आहे ज्याला “ब्लेंड” असं म्हणतात. तर हे ब्लेंड फीचर((instagram blend feature marathi)) नेमकं काय आहे?
या नवीन फीचरमध्ये तुमच्या मित्राच्या रील्स आणि तुमच्या रील्स — हे सारखं दिसणार आहे. तुम्ही जे काही रील्समध्ये पाहणार, तेच रील्स तुमच्या मित्रालाही दिसणार.
तर हे इंस्टाग्राम ब्लेंड फीचर तुम्ही कसं वापरू शकता?(instagram blend feature marathi)
चला तर मग पाहूया, हे फीचर नेमकं कसं वापरायचं, इंस्टाग्राम ब्लेंड फीचर वापरण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया:-
स्टेप 1:- तर सगळ्यात पहिले तुमचं Instagram अॅप अपडेट करा (Play Store वर जाऊन)
स्टेप 2:- अपडेट केल्यानंतर इंस्टाग्राम ओपन करा आणि चॅट्स मध्ये जा.
स्टेप 3:- ज्या मित्र/मित्रिणीसोबत तुम्हाला सारखे Reels पाहायचे आहेत, त्याच्या /तिच्या चॅटमध्ये जा.
स्टेप 4:- चॅटमध्ये गेल्यावर कॉलिंग आयकॉनच्या डावीकडे एक नवीन ब्लेंड चा आयकॉन दिसेल — त्यावर क्लिक करा.
स्टेप 5:- क्लिक केल्यावर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल “Invite” — त्यावर क्लिक करा.
स्टेप 6:- मग तुमच्या मित्राला/मित्रिणीला Join करायला सांगा.
स्टेप 7:- त्यांनी Join केल्यानंतर तुमची एक सामायिक फीडतयार होईल, ज्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या मित्रालाही एकसारखे
Reels दिसतील.
ही सगळी स्टेप्स नीट फॉलो करा आणि मग तुम्ही सुद्धा हे फीचर वापरू शकाल. तर हे नवीन Instagram Blend Feature तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीसोबत नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे फीचर कसं वाटलं.
असेच नवे अपडेट्स, टिप्स अॅणि ट्रिक्ससाठी पेजला सबस्क्राइब करा आणि LT Family चे नवीन सदस्य व्हा. आणि ज्यांनी आधीच पेजला सबस्क्राइब केलं आहे त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद!
