सरकारकडून येणारे इमर्जन्सी अलर्ट्स मिळवण्यासाठी तुमच्या फोनमधील,ही सेटिंग्स आत्ता ऑन करा!

आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू आहे आणि भारताने या ऑपरेशनला “ऑपरेशन सिंदूर
” असे नाव दिले आहे. तर या युद्धामुळे तणाव वाढू शकतो, म्हणून सरकार आपल्याला काही(emergency alert message on phone marathi) अलर्ट्स पाठवू शकते. तर हे अलर्ट्स तुम्हाला सरकारकडून थेट पाठवले जाणार आहेत, ज्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अलर्ट मेसेज थेट तुमच्या फोनवर येणार आहे.

तुम्हालाही हे इमर्जन्सी अलर्ट्स(emergency alert message on phone in marathi) हवे असतील तर तुमच्या फोनमध्ये हे सेटिंग्स आत्ताच ऑन करा. म्हणजे सरकारकडून तुम्हाला हे इमर्जन्सी अलर्ट्स मिळतील.

तर आपण या माहितीला दोन भागांमध्ये विभागणार आहोत –Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी.

खाली दिलेल्या स्टेप्स नक्की फॉलो करा:

जर तुमच्याकडे iphone असेल तर काय करायचं(government alerts iphone):
emergency alert message on phone marathi

स्टेप 1: iPhone मध्ये Settings या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 2: Settings मध्ये गेल्यावर Notifications वर क्लिक करा.

स्टेप 3: Notifications मध्ये गेल्यावर खाली स्क्रोल करा आणि Test Alerts हे ऑन करा.

जर तुमच्याकडे Android असेल तर काय करायचं(government alerts android):
Samsung smartphone placed on a wooden surface outdoors during sunset.

स्टेप 1:- फोनमध्ये Settings वर क्लिक करा.

स्टेप 2:- Settings मध्ये गेल्यावर Safety and Emergency या ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 3:- Emergency या ऑप्शनवर क्लिक केल्यावर Wireless Emergency Alerts या वर क्लिक करा.

स्टेप 4:- आता Allow Alerts हे ऑप्शन ऑन करा.

ही सेटिंग केल्यावर तुम्हाला सरकारकडून येणारे सर्व इमर्जन्सी अलर्ट्स वेळेवर मिळतील. अश्‍याच महत्वाच्या माहितीसाठी पेजला सब्सक्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सरकारकडून येणारे सगळे अपडेट्स सर्वात आधी मिळतील.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment