Vivoच्या V सीरीज मध्ये अजून एक जबरदस्त स्मार्टफोन ज्यात 6500mAh सारखी मोठी बॅटरी, Snapdragon सारखा पॉवरफुल प्रोसेसर आणि Zeiss टेलीफोटो कॅमेरा सह झाला लॉन्च.
Vivo V70 Specs Marathi Vivo ने त्यांच्या सर्वांना आवडणाऱ्या V सीरीज मध्ये आणखी दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यावेळी Vivo ने एक नाही तर दोन स्मार्टफोन Vivo V70 आणि Vivo V70 Elite बाजारात आणले आहेत. तुम्हाला माहीतच असेल की Vivo ची V सीरीज ही लुक्स, डिझाइन आणि कॅमेरा साठी ओळखली जाते पण आता Vivo ने … Read more